logo

Aima media jan jan ki avaj दिनांक 18/09/2025 आम्ही : 7:26 दाम्पत्याला होत नव्हतं मूल, काजलने त्यांच्याकडेच बाळाला सोपवायची, एक पुणे : रांजणगाव एमआयडी

Aima media jan jan ki avaj
दिनांक 18/09/2025 आम्ही : 7:26
दाम्पत्याला होत नव्हतं मूल, काजलने त्यांच्याकडेच बाळाला सोपवायची, एक पुणे : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पंजाबच्या लुधियाना शहरातून अपहृत तीन वर्षीय मुलाची सुखरूप सुटका केली. परप्रांतीय दाम्पत्याने मुलाला पळवून नेल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी केवळ दोन दिवसांत पंजाबपर्यंत पाठलाग करून ही कारवाई केली. मुलगा सुखरूप परतल्याने मुलाच्या आईला अश्रू अनावर झाले होते. दिवस... पुण्यातील रांजणगावमध्ये धडकी भरवणारी घटना
Pune Ranjangaon News : अनेकदा डोळे झाकून विश्वास ठेवणं महाग पडतं, त्यामुळे कोणी कितीही जवळचं असलं तरी नेहमी सतर्कच रहायला हवं. डोळे झाकून विश्वास ठेवल्याने काय होतं याचा प्रत्यत पुण्यात एका कुटुंबाला आला आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
Authored by: हरिश मालुसरे
कारेगाव येथे वास्तव्यास असलेल्या काजल पडघाण (मूळ रा. वाशिम) या आपल्या भावासोबत आणि तीन वर्षीय मुलगा आयुषसह राहतात. शेजारील इमारतीत पूजादेवी उर्फ वनिता यादव आणि तिचा पती अर्जुनकुमार यादव (मूळ रा. बिहार) हे मागील काही महिन्यांपासून भाड्याने राहत होते. पडघाण कामावर जाताना मुलाला शेजारील पूजादेवी यांच्याकडे सांभाळायला ठेवत असत. यादव गॅरेज चालवत होता.

2
332 views