logo

Ola Uber Rapido ची मनमानी कारभार

22 रुपये आणि 23 रुपये किलोमीटर प्रमाणे भाडे वसुली करणे
ह्या बाबी चुकीच्या आहे ह्या ज्या गाड्या रोड चालू आहे त्या मोठ्या करोडपती मानसाच्या आहे बरेच से ड्रायव्हर हे भाडे तत्वावर गाड्या चालवितात 1200 रात्र दिवस मग ड्रायव्हर ने रात्र दिवस गाडी चालवून CNG भरून ट्रॉपिक हवालदार ह्यांच्या फाइन पेड करणे आणि ओला उबर आणि रॅपिडिओ ह्यानेंचे
कमिशन पेड करून बिचारा रात्र दिवस मेहनत करून काही शिल्लक राहत नाही
सर्व पैसे मोठ्या व्यक्ती छ्या घशात पैसे जातात गरीब हा फक्त ड्रायव्हर ची भूमिका करतो जो स्वतः ची गाडी घेतो तो रोख पैसे देऊन घेत नाही बँक लोन हप्ते भरून CNG भरून पोलिस फाइन भरून कंपनी चे कमिशन देऊन त्याच्या हाती काही पैसे शिल्लक राहत नाही
ह्या गोष्टी ला मी ग्राहक म्हणून मान्य करून
पण तुमच्या गाड्या CNG आहे रोड वर 90 टक्के
प्रत्येक किलोमीटर AC लावून चालवली तर साडे चार ते पाच रुपये प्रत्येक किलोमीटर पडतात
मग मी ग्राहक म्हणून 22 रुपये ते 23 किलोमीटर पैसे का देऊ
माझं बोलणं एक आहे की ola Uber Rapido ह्यांच्या हा मनमानी कारभार चालला आहे

15
882 views