भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक जेवळी येथील मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालय जेवळी येथील प्रशासन कडून अन्याय
मागील आठ महिन्यापासून सतत भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक यांनी ग्रामपंचायत कार्यालय जेवळी येथील प्रशासन ला सर्वे पिरावे देऊन ही अद्याप त्या भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याना त्याची हक्काची 1.62 जागा यचो आठ अ ची नक्कल देत नाही उलट त्यांना वेगळे करणे देऊन अनो हडकळत कार्यालय मधून हाकलून दिले आणि याचा वरस्वी जबाबदार आणि हितु फक्त भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याची जागा हडप करून त्या जागेवर कॉम्प्लेक्स बांधून त्याचा मोबदला स्वतः कडे ठेऊन मलाई खाण्याचा ग्रामपंचायत कार्यालय ची बेत आहे