आम आदमी पार्टी ने मागितली शेतकरी कर्ज माफी मुख्यमंत्री यांना निवेदन
महाराष्ट्र राज्याचे सचिव सुनील वडस्कर जिल्हाध्यक्ष वृषभ वानखेडे उपविभागी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना शेतकरी कर्जमाफी नुकसान भरपाई मिळावी दिले निवेदन