logo

भारत को जोडणे मे माडिया महत्वपूर्ण भूमिका

स्थान: सिद्ध पीठ बागेश्वर धाम
🔹 कार्यक्रम: मीडिया मंथन व सनातन हिंदू एकता पदयात्रा संबंधित घोषणा
👉 महाराज श्री यांनी सनातन हिंदू एकता पदयात्रासाठी क्यूआर कोड आणि व्हॉट्सअॅप चॅटबॉट लॉंच केला. याच्या माध्यमातून लोक कुठूनही स्कॅन करून नोंदणी करू शकतील.
👉 ही यात्रा आध्यात्मिक यात्रा असून धर्म रक्षण व हिंदू समाजाला जोडण्याचा मुख्य उद्देश आहे.
👉 यात्रेचे मूळ उद्दिष्ट – जात-पात व भिंती तोडून सर्वांना एकत्र आणणे आणि हिंदू राष्ट्राच्या दिशेने प्रेरित करणे.
👉 मीडिया मंथन कार्यक्रमात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, दिल्ली व गुजरातसह सात राज्यांतील पत्रकार, यूट्यूबर्स, इन्फ्लुएंसर्स सहभागी झाले.
👉 महाराज श्री यांनी सांगितले की ही यात्रा राजपीठ ते धर्मपीठ जोडणारी आहे. आधी भारताला जोडायचे आणि मग अखंड भारत घडवायचा आहे.
👉 आगामी ७ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या काळात दिल्ली ते वृंदावन अशी पदयात्रा होणार आहे.
👉 यात्रेद्वारे लोकांना जोडून भारताला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आहे.
📍 महत्त्वाचे मुद्दे:
क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन नोंदणी
व्हॉट्सअप चॅटबॉट लॉंच
मीडिया व पत्रकारांची महत्वाची भूमिका
यात्रा लोगोचे अनावरण

26
1652 views