logo

माझे गुरुवर्य माझा दीपस्तंभ: चक्रदेव सर

काळ्या फळ्यावर सफेद खडूने माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य आपल्या जादुई शिक्षण कलेन सप्तरंगी करणारे माझ्या जिवनाचे.. दीपस्तंभ आदरणीय श्री नारायण चक्रदेव सर आपणांस चिंता मुक्त सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी मंगलमय सदिच्छा..!!

13
62 views