logo

राज्य सरकारने लॉक डाऊन 31मे पर्यंत वाढवला

पुणे: राज्यात कोरोना मुळे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन वाढीची घोषणा केली आहे.यापूर्वी लॉक डाऊन चा कालावधी शनिवारी(दि.15)रोजी संपणार होता,परंतु नागरिकांची वाढती गर्दीआणी निष्काळजी पणा या मुळे रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.याच पार्शवभूमीवर "ब्रेक द चैन"अंतर्गत लॉक डाऊन मध्ये पुन्हा 15 दिवसाची वाढ करण्यात आली असली तरी , निर्बंध  मात्र पूर्वी सारखेच असतील.

63
14822 views
  
1 shares