
दादा ची दादागिरी
दादाची दादागिरी, मटकरीची शिरजोरी
दादाची उमर्ट अरेरावीची भाषा IPS अधिकाऱ्याला अरे - कारे ने संबोधने ,दमदाटी, धमकी आणि अजित पवारांचा पंटर
आमदार अमोल मिटकरी याने IPS अधिकारी अंजली कृष्णा यांच्या जातपडताळणीच्या कागद पत्राची पडताळणी, फेर तपासणी करण्याची मागणी तथा तक्रार पत्र केंद्रीय लोक सेवा आयोगाला देऊन अंजली कृष्णा ह्यांचेवर मानसिक दबाव आणून त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करून त्यांना बेकायदेशीर कृत्यास मनाई करण्या पासून प्रवृत्त करण्याचा होता
मागासवर्गीय अधिकारी, राज्यकर्ते यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान, षडयंत्र सुरु असल्याचा सौशय
येत आहे अजित पवार गटाचे मलिक नवाब याने समीर वानखेडे हया दलित IRS अधिकाऱ्याच्या जात प्रमाणपत्राचा
घोळ उभा करून समीर वानखेडे याचा मानसिक छळ, त्यांचेवर दबाव आणला होता
समीर वानखेडे हया IRS अधिकाऱ्याने मलिक नवाब
याचा जावई यास गांझा - चरस - अमली पदार्थ खरेदी विक्री
संदर्भात अटक केली होती मलिक नवाबचा जावई सहा महिने
तुरुंगात होता राज्यात अनेकदा मंत्री असलेल्या मलिक नवाब
जावयाच्या सुटकेसाठी समीर वानखेडे याचा छळ केला होता
सोलापूर - करमाळा बेकायदेशीर जमीन उतखं
नन मुरूम उपसा करण्यास मनाई करणाऱ्या IAS
अधिकारी अंजली कृष्णा ज्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांना सर आपण आदेश हुकूम स्वतःच्या फोनवरून माझ्या
फोनवर करा एवढीच विनंती केली त्या मुळे दादा संतापले
तू मला ओळखत नाहीं का?
अश्या प्रामाणिक, हिम्मतबाज, जिगरबाज IPS
अधिकाऱ्याला नामोहराम करण्या साठी आमदार मतकरी
याने अंजली कृष्णा यांच्या जात पडताळणी कागदपत्राची
फेर तपासणी करण्याची मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली त्या मुळे संपूर्ण देशातली जनता संतप्त
झाली
काल दिवसभर चॅनेल व सोशल मीडिया वर अजित
पवार शो दिवसभर धुमाखूळ घालीत होता
अजित दादाची टगेगिरी, उर्मटपना, धरणात मुतने,
70000 कोटी रुपयाचा जल सिंचन घोटाळा इत्यादी बाबीवर
लाईव्ह चर्चा सुरु होत्या
राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणाऱ्यां अजित पवारांना हया बदनामीच्या चर्चा थांबविणे गरजेचे होते म्हणून
मितकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली अजित पवारांनी सारवा
सावर केली
पवार - मितकरी यांचे आम्ही स्वागत करतो, त्यांना इशारा
वजा विनंती करतो पुन्हा चेल्या चपाट्याना पुढे करून अंजली
कृष्णा यांचे करियर बिघडविण्याचे प्रयत्न करु नका, समाजाला आणि देशाला अंजली कृष्णा सारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे त्यांची जात काढण्याची चूक करु
नका भावी मुख्यमंत्री जातीयवादी आहे हा कलंक धुवून
काढा
जाती - पातीचा विचार न करता संपूर्ण देश अंजली
कृष्णा यांच्या पाठीशी उभा राहिला हे परिवर्तन आहे, अजितदादा तुम्हासाठी धोक्याचा इशारा आहे
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन पार्टी