परसटोला / बोरगाव येथे गणेश उत्सवानिमित्त संगीतमय शिव महापुराण समाप्ती
आज सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, मौजा परसटोला/बोरगाव तालुका साकोली जिल्हा भंडारा येथे आयोजित श्रीमद् भागवत संगीतमय शिव महापुराण समाप्ती कार्यक्रमास साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले यांनी उपस्थित राहून विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या चरित्रकथेचे श्रवण केले.