logo

सिहोरा येथे ग्रामीण महिला सहकारी पत संस्थेचे उद्घाटन

रिपोर्टर धीरज गजभीए

ग्रामीण महिला सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख तसेच भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष इंजी. प्रदीप पडोळे यांच्या हस्ते 5 सप्टेंबरला करण्यात आले.या प्रसंगी त्यांनीं पत संस्थेच्या अध्यक्षा, तथा सर्व संचालक मंडळाला नवीन पत संस्था शुभारंभ केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.माजी सभापती धनेद्र तुरकर, नवनिर्मित पतसंस्थेचे अध्यक्ष सुषमा धनेद्र तुरकर, उपाध्यक्ष पौर्णिमा मुकेश गौतम, व्यवस्थापक मुकेश गौतम प्रमुख पाहुणे मयूरध्वज गौतम , बी.डी.सि.सि बँकेचे संचालक चांफालाल कटरे ,मुन्ना पुंडे ,रामु कटरे, गजानन निनावे , राकेश भोरजार , कृष्णा पाटील ,मनोज पटले, उपसभापती सुभाष बोरकर,अरविंद राऊत ,अरविंद पटले ,राजु ढबाले , उमेश्वर कटरे ,ओ.बी.गायधने , गडीराम बांडेबूचे ,माणिकराव ठाकरे, मनोहर कावळे आणि पत्रकार बंधू व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि ईतर मान्यवर व सन्माननिय नागरिक गण,महिला भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.

83
5527 views