logo

कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिक तर्फे पंच देव गणेश मंदिर भाद्रकाली येथे अथर्व शीर्ष पठणा चा कार्यक्रम साजरा

आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी, भद्रकाली येथील पंचदेव गणेश मंदिरात कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिक तर्फे, अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पोलीस आयुक्त माननीय श्री संदीपजी कर्णिक सर, तसेच विशेष उपस्थिती आंतरराष्ट्रीय धावपटू माननीय कविता राऊत मॅडम यांनी गणपतीचे दर्शन घेतले त्यानंतर ओंकार साधना आणि सात वेळा अथर्वशीर्ष पठण आवर्तन आणि शेवटी आरती करून शंखनाद करण्यात आला. अतिशय प्रसन्न वातावरणात गणेश पूजनाचा कार्यक्रम पार पडला, त्याप्रसंगी, कर्तव्यदक्ष पोलिस मित्र ॲड. सौ कामिनी भानुवंशे, मंजुषा जाखडी, ज्योती जोशी, सुरेखा केदारे, कल्पना पवार, देवरे मॅडम, सुरेखा दीक्षित, सीमा कुलकर्णी, मंगला अगस्ते, रेखा अगस्ते, वैजयंती पुराणिक, अनिता ओझरकर, वंदना वाघ, जयश्री आहेर, शुभांगी शिंदे,चित्रा देव, शुभांगी कुलकर्णी, कल्पना देशपांडे, अनिता गर्गे, वनिता गायधनी, स्वाती कुलकर्णी, निर्मला पाठक आदी उपस्थित होते.

7
402 views