समाजसेविका सौं जागृती संदीप पवार यांना संविधान फ्रेम देऊन गौरवन्वित करण्यात आले
बागलाण चे माहेर व नाशिक के सासर
आत्ता बदलापूर ठाणे येथे वास्तव्य असलेल्या निस्वार्थ प्रेम करणार्या समाज सेवीका.....
सौ. जागृती ताई संदीप पवार यांचा आपली संस्था.....
" कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक च्या सदस्यां व अलिबाग रायगड जिल्हा अध्यक्षा "
सौ. स्वाती सुनील आफळे अलिबाग रायगड जिल्हा महाराष्ट्र यांनी
संविधान फ्रेम देऊन जागृती ताई ना गौरविण्यात आले.
मी स्वाती ताई आपल्या संस्थेची वाटचाल व माहिती दिली.
आपल्या संस्थेचा कार्या ची माहिती दिली.
धन्यवाद .
आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविला.