शिव तरुण गणेश मंडळ मेंढा यांचे मार्फत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
शिव तरूण गणेश मंडळ मेंढा
अध्यक्ष:-ज्ञानेश्वर शेटे . रघुनंदन सगर . तुकाराम सगर.वैभव माळी
गणेश उत्सव निमित्ताने आज दि.04/09/2025 रोजी मेंढा येथे जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी गावातील नागरिकांनी चांगल्याप्रकारे प्रतीसाद दिला व न्यायिक मानवाधिकार परिषद विभागीय मंडळ अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष मा.धीरज ढोरमारे यांच्या हस्ते शेवट करण्यात आले आहे