
नाशिक शहर पोलीस आयुक्तालंय व कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्येमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान
*नाशिक शहर पोलिस आयुक्तालय व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत पोस्टरचे अनावरण आदरणीय मा श्री संदीप कर्णिक सर नाशिक पोलिस आयुक्त यांच्या हस्ते व पोलिस उपायुक्त मा.किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत मॅडम, तसेच दक्ष न्यूज चे संचालक श्री करणसिंग बावरी यांच्या उपस्थितीत नाशिक शहर पोलिस आयुक्तालय नाशिक येथे मोठ्या उत्साहाने पार पडला कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या वतीने आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांचा शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनिल परदेशी राष्ट्रीय महिला संगटक मंत्री आरती आहिरे, ॲड सुरेंन्द्र सोनवणे सर , प्रा सोमनाथ विघे सर रजनीश सोनार संतोष पाटील उमेश नारद नायक , चंद्रकांत महाले, मनिष मुथ्या, संगिता हिंगमिरे ॲड कामिनी भानुवंशे, ॲड तिलोत्तमा बोरोले रुपाली तांबारे, प्रिया कुंभार सोनी सोनसळे अलकनंदा जोशी सारिका नागरे , सविता कुलकर्णी, आदी पदाधिकारी उपस्थित होते