logo

सामाजिक कार्यकर्ते शिवलिंग सोनटक्के (पत्रकार)आणि पप्पु वाघमारे यांनी रस्त्यावर सापडलेले सुमारे पन्नास हजार रुपये केले इमानदारीने परत परिसरातून तरुणांचे कौतुक

शेवगांव : 04/09/ 2025 वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे की संतोष शिवराम काथवटे व त्यांचे सहकारी मित्र शेळके राहणार सोनामिया वस्ती शेवगाव हे दोघे मिरी रोड वरील HDFC एच. डी. एफ.सी. बँके बँकेत मिरी रोड रिक्षातून भरणा करण्यासाठी जात असताना त्यांच्या खिशातून पाचशे चा बंडल dhfc बँके समोर मिरी रोड मेन रोड ला पडला असताना याच रस्त्यावरून सामाजिक कार्यकर्ते शिवलिंग सोनटक्के व त्यांचे सहकारी सहकारी मित्र स्वामी समर्थ गणेश मंडळाचे अध्यक्ष पप्पू वाघमारे मेजर हे कामा निम्मित मिरी रोडला गाडीवरून वरून जात असताना रस्त्यात पडलेला पैशांचा बंडल या दोघांना दिसला तो शिवलिंग सोनटक्के यांनी उचलला आणि खातर जमा करण्या साठी हे दोघे वरील HDFC एच. डी. एफ.सी. बँके बँकेत बँकेत गेले पण बँकेत त्या पैशांची ओळख पटली नाही मग ते बँकेच्या बाहेर आले मग रिक्षातून दोघेजण शेळके व काथवटे हरवलेले पैसे शोधत होते. त्यांची नोटांची ओळख पटऊन व पैसे मोजले तर ते त्रेचाळीस हजार पाचशे रुपये भरले. शिवलिंग सोनटक्के व पप्पू वाघमारे यांनी प्रामाणिक पणाने त्यांचे पैसे परत केले पैसे परत करत असताना रिक्षा चालक यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. त्यांचे आभार व्यक्त केले परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

196
8828 views