बातमी जरी जुनी असली तरी दुर्लक्ष करता येईल का
निवडणूक आयोगाने यावर काही EVM मध्ये बदल अथवा मतमोजणीच्या प्रक्रियेत काही बदल केले का हे येत्या निवडणुकीच्या वेळेला तपासून पाहणे गरजेचे आहे
एक अभूतपूर्व मामले में सुप्रीम कोर्ट ने हरियाणा के एक ग्राम पंचायत चुनाव का परिणाम पलट दिया है. अदालत ने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनें (EVMs) तलब कर खुद ... https://www.aajtak.in/india/haryana/story/evm-counting-revealed-irregularities-supreme-court-overturned-the-result-of-haryana-panchayat-elections-ntc-rptc-2310702-2025-08-14