logo

*राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत वसमत च्या स्पर्धकांचे यश* दि 29 ऑगस्ट 2025 क्रीड

*राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत वसमत च्या स्पर्धकांचे यश*
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पत्रकार काशिनाथ नाटकर

दि 29 ऑगस्ट 2025 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधुन त्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा हिंगोली येथे जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
वसमत परिसरातील विविध शाळेच्या कराटे खेळाडू मुले मुलींनी
स्पर्धेत सहभाग नोंदवुन यश संपादन केले.
*14 वर्ष आतील मुली*
स्वरा गजानन सारंग ,तृतीय क्रमांक , तन्वी सुधाकर पवार , तृतीय क्रमांक
प्रणाली प्रकाश कांबळे प्रथम क्रमांक.
*14 वर्षातील मुले*
विठ्ठल भगवान सावंत ,प्रथम क्रमांक श्री सिद्धेश्वर विद्यालय , वसमत. उत्कर्ष विजय सरतापे, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद विद्यालय बाभूळगाव , .विक्रांत अनिल लाटे ,द्वितीय क्रमांक छत्रपती विद्यालय वसमत , विश्वदीप बाबाराव कांबळे ,द्वितीय क्रमांक जि प बाभूळगाव , संविधान दीपक पंडित ,प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय वसमत , रोनक रतन लाटे प्रथम क्रमांक हु . बहिर्जी विद्यालय वसमत.

*17 वर्षातील मुली*
तनुजा दिनाजी बुजवणे ,वैष्णवी नामदेव आढाव हुतात्मा बहिर्जी विद्यालय वसमत प्रथम क्रमांक
श्रद्धा बाबाराव नवघरे ,अक्षरा लक्ष्मण नवघरे प्रथम क्रमांक , केंब्रिज कॉलेज वसमत
प्रांजळ प्रकाश कांबळे तृतीय क्रमांक अहिल्यादेवी होळकर विद्यालय वसमत.
*17 वर्ष आतील मुले*
पवन दगडू लाटे , प्रथम क्रमांक श्री शिवाजी विद्यालय कारखाना
निलेश बाळू पास्टर द्वितीय क्रमांक , निर्भय संतोष नांगरे प्रथम क्रमांक केंब्रिज कॉलेज वसमत.
*19 वर्षे आतील मुली*
पुनम उद्धव नवघरे
शितल दगडू लाटे
प्रथम क्रमांक केंब्रिज कॉलेज वसमत , निकुंज शितल अग्रवाल प्रथम क्रमांक श्रीनिवास कॉलेज वसमत.
*19 वर्ष आतील मुले*
सय्यद साहिल सय्यद चॉद पाशा प्रथम क्रमांक श्री गोरखनाथ महाविद्यालय चोंडी यांनी संपादन केले त्यांचे शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल
शाळेतील मुख्याध्यापक , क्रीडा शिक्षक व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राजेश्वर मारावार , आत्माराम बोधीकर , प्रविण कोंडेकर गणेश बोडखे , निळकंठ श्रावण , यांच्या सह कराटे दु असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष सिंहान संदीप गाडे सर तसेच
कराटे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गोपाल इसावे , सचिव संतोष नांगरे , उपाध्यक्ष विजय डोंगरे , मनोज पतंगे , राजु दवणे शेख मोईन , रामभाऊ टाकणखार यांच्या सह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर कौतुक व अभिनंदन करीत आहेत.

2
833 views