ग्रामपंचायत कडून कचरा कुंडी चे वाटप , व प्रवेश सोहळा
भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा येथे भारतीय जनता पार्टी युवा ग्राम संघर्ष समिती यांच्या यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार नारायण कुचे याच्या हस्ते विविध विकास कामांचे उठघाट्न व लोकार्पण सोहळा पार पडला.
या वेळी कचरा कुंडी चे वाटप सुद्धा केले.
तसेच प्रवेश सोहळा पार पडला .उपसरपंच नारायण पवार यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. आप्पा ज्ञानदेव पवार, गणेश अंकुश पवार ,रामेश्वर निवृत्ती हांडके ,अभिषेक फुके यांनी प्रवेश केला .
भारतीय जनता ग्रामविकास संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी या कार्यकमाला उपास्तित होते . तंटामुक्ती अध्यक्ष सांडू पवार ,महेंद्र फुके ,अमोल फुके, काकासाहेब सुखदेव जिवरग ,विशाल फुके ,काशिनाथ पवार, भारत फुके, अमोल मनसुबराव फुके ,संतोष सर्जेराव फुके, पढरीनाथ विनायक फुके, प्रमेश्वर काशिनाथ फुके, शालेय समिती अध्यक्ष संदीप पवार व गावकरी, महेंद्र पगारे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. गावाकऱ्यांच्या रस्ता व पुलाला लवकरच सीएम जेस वाय मधून मंजुरी देऊ असे आश्वासन आमदार नारायण कुचे यांनी दिल.