logo

Aima media jan jan ki avaj दिनांक 1/9/2025 12:46pm Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहगड रस्त्य

Aima media jan jan ki avaj
दिनांक 1/9/2025
12:46pm Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्घाटन, नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण
CM Devendra Fadnavis : सिंहगड रस्त्यावरील १.५४ किमी लांबीच्या उड्डाणपूलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा.
सिंहगड रस्ता : येथील बहुचर्चित बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या पुलाच्या उद्घाटनामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच नियोजित वेळेच्या सहा महिने आधी उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

9
160 views