स्कीम आल्या राबवल्या ... प्रत्येकाने आपापला वाटा घेतला ..... विषय संपला
पडेल कँटीन -----
देवगड सिंधुदुर्ग , पडेल कँटीन येथे कित्येक वर्ष पाण्याची टाकी दिमाखात उभी आहे , रंगकाम केलेली पोस्टर आहेत , पाण्याच्या एका लिटरला ला किती पडेल , Water ATM असेही लिहिलेले आहे . सर्व माहिती आहे पण पण ..........
त्यात पाणीच नाही
स्कीम आल्या राबवल्या ... प्रत्येकाने आपापला वाटा घेतला ..... विषय संपला
आता जनतेला पाणी मिळो नाहीतर न मिळो . कुणी का... चिंता करावी ?
जनता तर षंढच झाली आहे
गाढवाच्या पाठीवर कितीही वजनाचे सामान ठेवा . ते जसे काही कुरकुर करीत नाही तशी जनतेची अवस्था झाली आहे .
vinata social media