logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुंबईत जरांगे पाटीलचा उपोषणाचा तिसरा दिवस!

मुंबईच्या आझाद मैदानात, मराठा बांधव एकत्र आलायचे दिसून येत आहे. राज्य सरकार जो पर्यत मागणी पूर्ण करत नाही तो पर्यंत मी मागे हटणार नाही असं व्यक्त्व जरागे यांनी म्हटले आहे.

124
2648 views

Comment