logo

BREKING NEWS मालाड च्या कुरार परिसरात इमारत कोसळली, ढीगाऱ्याखाली अनेक वाहनाचा समावेश, बचाव कार्याला सुरवात

मुंबई च्या मालाड, येथील कुरार परिसरात, एक इमारत कोसळ्याचीं दुर्घटना घडून आली, यां घटनेत इमारती खाली उभ्या असलेल्या वाहनाचा चक्क चक्काचूर झाल्याचे दिसून आले.घटना स्थळी स्थानिक कुरार पोलीस ठाणे चीं टीम, अग्निशमन दलाचे पथक दाखल होत, बचाव कार्यास सुरवात केली असून. अद्याप कोणतेही जीवितहानी नसून प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

0
10 views