logo

शेतकरी नेते तथा शेतकरी पुत्र सागर दुधाने यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक....!

काटोल प्रतिनिधी - काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्या च्या विविध समस्या व पिक विमा संदर्भात अडचणी घेऊन शेतकरी पुत्र सागर दुधाने यांच्या नेतृत्वात शेतकरी 'एल्गार मोर्चाचे'आयोजन व्हेरायटी चौक सिताबर्डी ते मुख्यमंत्री निवासस्थान नागपूर असून मोर्चाच्या पूर्वसंध्येला पोलीस प्रशासनाकडून शेतकरी पुत्र-सागर दुधाने यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नजर कैद करून शेतकरी आंदोलनाला हाणून पाडण्याचा डाव राज्य सरकार व पोलीस प्रशासन करीत आहे.

25
83 views