logo

रोटरी क्लब पाचोरा भडगाव चा गणपती उत्सवा निमित्त सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा

रोटरी क्लब पाचोरा भडगाव चा गणपती उत्सवा निमित्त सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा

रोटरी क्लब पाचोरा भडगाव आपल्या अनोख्या कार्यक्रमासाठी प्रख्यात आहे. यावेळी गणेशोत्सव निमित्त पाचोरा भडगाव दोन्ही तालुक्यासाठी सेल्फी विथ बाप्पा स्पर्धाचे आयोजन केले असून ते फोटो रो शैलेश कुलकर्णी (मो नंबर 8446932849) किंवा रो संजय कोतकर (मो नंबर 7588579503) यापैकी कुणी एका नंबरवर व्हाट्सअप वर पाठवायचे आहे.स्पर्धा प्रवेश विनामूल्य आहे. विजेत्यांसाठी रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आले आहे. हि स्पर्धा 27 ऑगस्ट 2025 पासून 06 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.दोन्ही तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा,अशी माहिती रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी यांनी कळवली आहे.

1
347 views