तासगांव मधील प्रसिद्ध श्री गणपती पंचायतनचा 246 वा रथोत्सव आज संपन्न होणार
मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडच्या सहाय्याने ओढतात गणपती मंदिर ते समोर असलेल्या काशिविश्वेश्वर मंदिरा पर्यंत हा रथ ओढत नेला जातो लाखो च्या संख्येने भाविक येतात