मा श्री संगमेश्वर जी स्वामी
ज्येष्ठ व वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टी
&
राष्ट्रीय सरचिटणीस
विश्व हिंदू परिषद
&
मा श्री संगमेश्वर जी स्वामी
ज्येष्ठ व वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टी
&
राष्ट्रीय सरचिटणीस
विश्व हिंदू परिषद
&
प्रदेश कार्यकारणी सदस्य
भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी
यांची सदिच्छा भेट
महाराष्ट्र राज्य व देशभरातील विविध राज्यातील लक्षा वधी युवक व युवकांना मोफत रोजगार उपलब्ध करून देणारे माझे युवा सहकारी जनसेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, माझे स्नेही मित्र श्री बालाजी आळंदीकर
आणि
भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी / जिल्हा सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्त्या
ॲड. शितलताई औसेकर यांनी सदिच्छा भेट घेतली
भेटीच्या दरम्यान राजकीय तसेच विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली. चर्चेच्या माध्यमातून काही सामाजिक विषय हाताळण्यात आले.
हे दोघे युवा बंधू आणि भगिनीं करीत असलेल्या भरीव सामाजिक कार्याला माझ्या कडून खूप खूप मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा !!!
#सामाजिककार्य