जिल्ह्यात ऑक्सिजन दुर्घटना टाळण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती
पुणे।: सध्या महाराष्ट्रात आणि बाहेरच्या अनेक राज्यांच्या ठिकाणी ऑक्सिजन गळती तसेच ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे। .ऑक्सीजनचा अपव्यय टाळण्यासाठी पुणे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑक्सीजन वापराचे ऑडिट करण्यासाठी जिल्ह्यात 111पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। ।पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यात 639 रुग्णालयात ऑक्सीजन वापराचे ऑडिट करण्यात येणार आहे.या कामगिरी साठी अभियांत्रिकी कॉलेज मधील प्राध्यापकांचा समावेश असेल।