लाडका नंदीबैल पोळा
दि:-२३-०८-२०२५ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रामकृष्ण नगर स्तिथ हनुमान मंदिर दत्तवाडी येथे सार्वजनिक तान्हा पोळा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.तान्हा पोळ्याच्या आयोजन मंदिर कमिटी व विश्व हिंदु परिषद बजरंग दल कडून करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन मंदिर कमिटीचे सदस्य रमेशजी धोटे यांनी केले.मंदिर कमिटी व बालगोपाल व परिसरातील नागरिक मोठ्या संख्यांनी उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक नरेशजी चरडे, अमित शहा युथ ब्रिगेड उपाध्यक्ष खेमराज सोरते उपस्थित होते मंदिराचे नरेंद्र नानोटकर,नितीन अन्नपूर्णे,रमेश धोटे,कुर्वे सर,बबलू सिंग,जेम्स फ्रान्सिस,संजय कोसे, योगेश राऊत, निलेश पारधी,प्रशांत मस्के,दुर्गेश शेकपेठ,पंकज सोनवणे,अरुण धोटे,सुनील रोकडे,नेमदास मस्के स्थानिक रहिवासी उपस्थित होते तसेच विश्व हिंदू परिषद उमरेड जिल्हा उपाध्यक्ष रवीजी अजित, जिल्हा कोषाध्यक्ष विशालजी जाधव,गौरक्षण व गौसवर्धन जिल्हा प्रमुख अजयजी पाटणे,हिंगणा प्रखंड सह-मंत्री पवनजी बर्वे,बजरंग दल संयोजक शिवमजी राजे, सुरक्षा प्रमुख गौरव उगले, निर्णय नानोटकर यांचेही कार्यक्रमात विशेष सहकार्य लाभले.