logo

हरिओम सोसायटी दत्तवाडी

लाडका नंदीबैल पोळा
दि:- २३-०८-२०२५ हरिओम सोसायटी दत्तवाडी सार्वजनिक तान्हा पोळ्याचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून करण्यात आले. पहिल्याच वर्षी कार्यक्रम झाल्या मुळे परिसरातील नागरिकांनी चांगली उपस्थित दर्शवली तसेच या कार्यक्रमात मोठ्या संख्यानी लहान मुलांनी बालगोपाल विठ्ठल रुक्मिणी यांचे वेशभूषा साखरली.तसेच मोठया संख्येने त्यांचे आई वडील सुद्धा उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन व संचालन उमरेड जिल्हा उपाध्यक्ष रवीजी अजित यांनी केले यावेळी रामप्रसाद पटले,विष्णुजी रहांगडाले,बकचंदजी चौधरी,पारस गौपाळे, विक्की भगत,तोसान बिसेन, चंदन पटले, महेंद्र भगत, शेकर भाऊ, विशाल डोंगरे उमरेड जिल्हा कोषाध्यक्ष विशालजी जाधव गौरक्षण व गौसंवर्धन जिल्हा प्रमुख अजयजी पाटणे सह-मंत्री पवनजी बर्वे बजरंग दल संयोजक शिवम राजे,सुरक्षा प्रमुख गौरव उगले उपस्थित होते.

13
1314 views