logo

मेहनतीच्या आणि अखंड परिश्रमाच्या जोरावर एम बी बी एस ते आज एमडी पर्यंतचा यशस्वी प्रवास पूर्ण डॉ. दिपक राधाकिसन कदम

#_मेहनतीच्या आणि अखंड #_परिश्रमाच्या जोरावर
#_एम_बीबीएस ते आज #_एमडी पर्यंतचा यशस्वी प्रवास पूर्ण
#_राधाकिसन_अप्पा_कदम_पाटील पिंपळटक्का यांचे सुपुत्र चिरंजीव #_डॉ_दीपक_धाकिसन_कदम यांचा आज लागलेल्या निकालामध्ये संपूर्ण भारत देशात 3000वा क्रमांक मिळवून एम.डी. साठी निवड झाल्याबद्दल पिंपळटक्का गावातील नागरिकांकडन त्यांना घडवणाऱ्या आदर्श आई-वडिलांचा सत्कार व
अभिनंदन करण्यात आला,
याप्रसंगी गावातील अनेक नागरीकांनी आपल्या भावना व्यक्त करत #_डॉ_दिपक_राधाकिसन_आप्पा_कदम यांना पुढील वाटचालीसाठी खुप- खुप शुभेच्छा....
दिल्या....
या प्रसंगी #_डॉ_दिपक_कदम यांनी
आपण या यशा पर्यंत पोहोचण्यासाठीचा संघर्ष स्वतः बरोबरच आई--वडील व चुलत्यांचा देखील ते वढाच आहे. असे मत व्यक्त केले,
व सर्व गावकऱ्यांचे आभार मानत, पिंपळटक्का गावातील प्रत्येक नागरिकासाठी मी 24 तास हजर असेल....
असा विश्वास त्यांनी गावकऱ्यांस दिला,
त्याच बरोबर,
#_डॉ_दिपक_कदम यांनी शिक्षणा बाबत बोलतानी सांगितले की आपल्या गावातील अनेक विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत, परंतु अजुनही आपल्या गावातुन हवी तेवढी शिक्षणासाठी मुलींची संख्या वाढत नाही असंही खंत व्यक्त केली ....

#_डॉ_दिपक_राधाकिसन_आप्पा_कदम
यांची एम डी पदासाठी निवड झाल्यामुने,
ही गोष्ट पिंपळटक्का गावांसाठी अभिमानाची आणि गौरावाची आहे......

68
3127 views