logo

जेवळी येथील आमरण उपोषण कर्त्याचे मुलाखत

मी दिनांक 18/08/2025 रोजी धाराशिव सिव्हिल हौस्पिटल मध्ये जाऊन प्रत्यक्ष फोन करून आमरण उपोषण कर्त्यावर विरोधी ग्रामसेवक आणि जेवळी ग्रामपंचायत प्रशाशन ,स्थानिक प्रशाशन यांनी परत केविलवाणा प्रयत्न करून उपोषण कर्त्याला अटक करण्याचा खोटारडा बेत प्रत्येक्ष त्या उपोषण कर्त्याच्या तोडून ऐकून जे घाणेरडे कृत करणाऱ्या प्रशाशन जा थोडी तरी लाज वाटत असेल तर ते प्रशाशन आता तरी सुधारतील असे मला अश्या आहे

20
1167 views