प्राथमिक माध्यमिक व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य निवासी कनिष्ठ महाविद्यालय केवड येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न
*श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य निवासी कनिष्ठ महाविद्यालय केवड येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न* या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष...संस्थापक सचिव महारुद्र (मामा) चव्हाण प्रमुख पाहुणे दत्तात्रय हिंगमिरे नवनाथ जाधव पांडुरंग धर्मे..दिपक जाधव.. संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील विनायक लोखंडे संस्थेच्या संचालिका सरिता चव्हाण मोनिका चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने इतिहासाचे रंग रुप हे आले या नगरात हे स्वागत गीत सादर केले यावेळी प्रशालेतील मुख्यमंत्री कल्पेश सलगर व नुतन झालेल्या मंत्रिमंडळ निवडणुक प्रक्रियेत निवडून आलेल्या सर्वांचा सत्कार संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक अरुण कोरेकर सुत्रसंचालन ज्योती लटके आभार कमलाकर साकळे यांनी मानले यावेळी संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण यांचे चिरंजीव पृथ्वीराज चव्हाण यांची शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय् मुंबई येथे निवड *Government KNP College of Veterinary Sciences, Shirwal, Dist. Satara या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी..संदेसै आते हैं...ओ देस मेरे..तेरी मिट्टी में मिल जावा हे गीत सादर केले तसेच कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते