logo

कोपरगावातील वेश्या व्यवसाय चालवण्या मध्ये Human inovashan orgnaizesahn srvansathi मानव अधिकार अहमदनगर जिल्हा अध्यक्ष आणी News NMP Editor यांचा हात भांडा फोड करणार्या व्यक्तीस ची खोटी न्युज लावुन नाहक बदनामी

कोपरगाव मध्ये अनिता नारायण गायकवाड आणी शहानवाज गणी शहा नारायण वैद्य हे सेक्स रॅकेट चालवतात हे कोपरगाव पोलीस स्टेशन ला माहीती दिली असता त्यांना यावर जाब विचारला की बानोबी शेख यांनी तुमच्या कडे पाठपुरावा केला आहे,लेखी स्वरूपात माहीती दिले आहे की हे सेक्स रॅकेट चालवतात असा जाब विचारला असता,लेखी स्वरूपात दिलेली माहीती ची प्रिट पाहिजे असता त्यांनी सविस्तर माहिती सांगितली की अशी कुठलीही माहिती किंवा लिखित स्वरूपात अर्ज आमच्या कडे बानोबी शेख ने दिलेले नाही
याचा अर्ध बानोबी शेख खोटं बोलतेय की वेश्या व्यवसाय करतात याचा पाठपुरावा केला आहे. शहानवाज शहा हा बानोबी शेख चा नातेवाईक असल्या कारणांने बानोबी शेख यांनी कुठलीही माहीती दिली नाही त्यांनी त्यांचा पदाचा गैर वापर करुन खोटी बातमी पसारीत केली . कोपरगावात चालणार्या वेश्या व्यवसाय चा संबंध बानोबी शेख यांच्याशी असल्या मुऴे
त्यांनी लिखीत स्वरुपाची माहीती दिली नाही, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी खोटी बातमी लावुन नाहक बदनामी केली
बानोबी शेख नी जर पाठपुरावा केला आहे तर त्या तारेखा पाठपुरावा दाखवावा , नारायण वैद्य, अनिता गायकवाड हे दोघं नवरा बायको चे नाटक करून सेक्स रॅकेट चालवतात आणी शहानवाज गणी शहा हा अनिता गायकवाड चा प्रियकर आहे म्हणून हा भांडा फोड केला नाही
या उलट कोपरगांव मधील सामाजिक कार्यकर्ता यांना ही बाब सांगितली असता त्यानी काॅल वर विचारले असता शहानवाज ने सांगितले की मी या मॅटर मध्ये फसलो तरी चालेल भांडाफोड होऊ देऊ नका मी साईबाबा काॅर्नर वरुन गाडीवर बेसुन आणले आहे, आजारी पडली तर मी पैसे दिले आहे,तसेच आमचे प्रेम संबंध आहे ,मी झोपलोय तीच्या पासी अश्या बर्याच रेकाॅडिंग आहे रेकाॅडिंग मध्ये कोपरगांवातील पत्रकार हाफीज शेख यांचा आवाज रेकाॅड झाला आहे, हा शहानवाज सामाजिक कार्यकर्ता नावाखाली गोरगरीब पेशंट हाॅस्पिटल ला पाठवुन त्यांचे पैसे खातो,
जर बानोबी शेख चा ह्या मध्ये काही संबंध नव्हता तर वेश्या व्यवसाय करतात असा पाठपुरावा लेखी का दिला नाही,
भांडाफोड करणार्या व्यक्ती ची खोटी न्युज टाकली त्या व्यक्ती ची भेट का घेतली नाही, सत्यता का पडताडळी नाही याचा अर्थ कोपरगांव मध्ये चालणार्या वेश्या व्यवसाय चा संबध बानोबी शेख यांच्या शी आहे बानोबी शेख चे पाठबळ आहे म्हणून हा भांडाफोड केला नाही आणी करू दिला नाही
ह्या बद्दल ची सत्यता आणी नवरा बायको,आणी प्रियकर यांचा खरा चेहरा जनते समोर आणल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही
Human inovashan orgnaizesahn srvansathi
मानव अधिकार अहमदनगर जिल्हा अध्यक्ष आणी News NMP Editorत्यांची करतुद जास्तीत जास्त शेअर करावी जे ने करुन अश्या लोंकांनची सत्यता जनते समोर याव

13
1397 views