logo

पाचोड पोलीस स्टेशन जमादारचा प्रताप चक्क तीन वर्षापासून पत्रकार ला केले परेशान वरिष्ठ अधिकारी मात्र झोपेत

पैठण प्रतिनीधी भारत स्वतंत्र होऊन 79 वा स्वतंत्र दिण साजरा करत आहोत तरीपण आजून महाराष्ट्रामध्ये सामान्य व्यक्तीच काय पत्रकार सुद्धा सुरक्षित नाही भ्रष्टाचार अधिकारी याला खतपाणी घालत असून संपूर्ण नियम धाब्यावर सोडून काम करत आहेत
पैठण तालुक्यामध्ये अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत
हे जरा पैठण तालुक्यातील जनतेने समजून घ्यावे
पाचोड पोलीस स्टेशनचे जमादार जमादार यांना केवळ साठ हजार रुपये मानधन असताना कोट्यावधी रुपयाची संपत्ती जमवलेले असताना वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नाजराचात आणून दोऊन सुद्धा केवळ जमदार वर कारवाई होत नाही या पाठीमागे कोणाचा हात आहे त्याशिवाय हे काम होऊ शकत नाही अशी असं सिद्ध होत आहे केवळ जमादारचे पोलीस स्टेशनशी संबंध नसून त्यांच्या वाळू व्यवसायचा सुद्धा मोठा धंदा चालवला आहे अनेक व्यक्तीच्या नावावर हवे घेऊन देऊन राज रोज यांचा पैठण ते संभाजीनगर अशा मार्गे वाळूचा प्रवास चालू आहे यातूनच यांनी कोट्यावधीची माया व संपत्ती जमवलेली आहे याची चौकशी करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्याला वेळ मिळत नाही पत्रकार यांनी वरिष्ठ कार्यालयामध्ये खालील दिलेले पत्र व त्याच्या तारखा बघा अधिकारी झोपेत काम करता का असे यावर सिद्ध होते वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई करतील का या प्रकरणी पाचोड पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून हे प्रकरण दाबतात हे पाहणे आता गरजेचे आहे वडजी गावचे स्थानिक जमादार यांच्याकडे याचा तपासाचा कारभार दिला असून प्रत्येक अर्ज हा त्यांच्याकडे आलेला आहे सध्या आमच्या बीट ला किशोर शिंदे नावाचा जमादार असून वरिष्ठ कार्यालच्यातुन हे अर्ज स्थानिक पातळी चौक साठी पाठवले जातात परंतु हा बीट मार्शल ने सुद्धा वडजी गावात येऊन चौकशी केली नाही किंवा पाचोड पोलीस स्टेशनला पत्रकार ला बोलावले नाही परस्पर सिग्नेचर मारून खोटे अहवाल तयार करून वर पाठवले आहे केवळ दारूचे हत्या घेण्यासाठी हा अधिकारी फक्त गावाच्या करा मारतो बघा समोर एवढा गंभीर प्रकार असताना वरिष्ठ अधिकारी यांना सस्पेंड करतील का हे पाहणे गरजेचे आहे
:केंद्र सरकारने राज्यात पत्रकार स्वरक्षण कायदा अमलात आणला असुन महाराष्ट्रात या कायद्यानुसार पत्रकार याना स्वरक्षण देण्यात आले असून जर बातमी घेण्यास जर पत्रकार गेला किवा त्याला धमकी किवा मारहाण करण्यात आली .

तर त्या वक्ती विरुद्ध पत्रकार स्वरक्षण कायद्यानुसार पन्नास हजार दंड व चोवीस तास जेल होनार आसे कडक कायदे करण्यात आले असून याची अंमलबजावणी फक्त कागदावरच आहे आसे दिसते .जर पोलीस जमादार एखाद्या पत्रकाराला अत्यंत गंभीर प्रकारचा त्रास देत असेल तर त्यावर पत्रकार कायद्यानुसार गुन्हा दाखल होने गर्जेचे आहे आसच प्रकार पाचोड पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडला असुन पैठण न्यूज संपादक सुभाष मस्के याच्यासोबत घडला आहे पाचोड पोलीस स्टेशनचे जमादार रावसाहेब आव्हाड बक्कल नंबर 625 )यानी पत्रकार सुभाष मस्के याच्या पाठीमागे पांरुडी गावातील गावगुंड्ड लाऊन पत्रकार सुभाष मस्के याना गावा तुन बाहेर काढून दिले आले यात गाव पातळीवर गावातील पोलीस पाटील यांच्यावर जबाबदारी असते
याना हा सर्व चाललेला प्रकार माहिती आसताना या प्रकरणी कोणतेही पत्रकार ला मदत केली नाही
कारण
पाचोड पोलीस जमादार
त्याचे जवळचे नातेवाईक आहेत,
पोलीस.हे.काॅ रावसाहेब आव्हाड बंक्कल नंबर 625 याना या भ्रष्टाचार प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न गावातील पोलीस पाटील
यांनी केला आहे पांरुडी गावामधे हे जमादार खुलेआम दारु पेट्रोल जुगार याचे हप्ते हा जमादार वसुल करत होता गावातील गंभीर झालेले तर प्रकरण पोलीस स्टेशन न जाता गावात दाबले जात आसे अनेक प्रकार या गावात दाबले जातात,
पाचवड पूर्वीच्या मतांनी पत्रकार केला अत्याचार
पुढील प्रमाणे
जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर
17/06/2021
21 11 2022
विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर
21/11/2022
23/01/2024
पोलीस अधिक्षक कार्यालय संभाजीनगर
20/01/2022
09/102024
15/04/2025
20/06/2022
विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र संभाजीनगर
20 /01/2022
10/11/2022
20/06/2022
09/10/2024
15/04/2025
मुख्यमंत्री सचिव कार्यालय संभाजीनगर
15/04/2025
23/10/2023
मुख्यमंत्री सचिवालय कक्ष मंत्रालय मुंबई
02/09/2024
16/07/2025
टीप या अधिकाऱ्यांनी मला लाचेची मागणी केली होती लाच देते वेळेस मी पारुंडी गावामध्ये त्याचा व्हिडिओ बनवला होता या प्रकरणी वरील जमादारने माझ्या अर्जाचे खोटे अहवाल पाठवून प्रकरण दाबले आहे व या प्रकारचा बदला म्हणून माझ्या पाठीमागे मी पत्रकार असताना पारुंडे गावातील गावगुंड लावून देऊन माझ्या मुलाची शाळा शाळा मानसिक नाईक विद्यालय पारुंडी येथून बंद केली होती व मला पारुंडे गावातील घर विकण्यास भाग पाडले मला मी पारुंडे गावातून घर सोडल्यानंतर मला पैठण शहरात यावे लागले शहरात सुद्धा या जमादार ने माझ्या पाठीमागे लक्ष्मी नगर भागातील काही गावगुंड लावून मला तिथे सुद्धा जीव माझा प्रयत्न केला होता याप्रकरणी पैठण पोलीस तक्रार दाखल आहे ‌ एक वर्षापासून पारुडी गावातून मलाबाहेर काढून दिल्या नंतर याने माझा पैठण शहरात पाठलाग केला पैठण शहरात लक्ष्मी नगर भागातील मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न केला होता याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर अनेक तक्रार असून याच्यावर कारवाई होत नाही यामुळे माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मला पैठण शहर सोडून वडजी येथे नातेवाईक यांच्या कडे राहण्याकरता यावे लागले
येथे आल्यानंतर सुद्धा यांनी माझा पाठलाग सुरू केला शेवटी वरुडी फाटा येथे यांनी माझ्या अंगावर वाळूचा हवे घालून मला जिवे मारायचा प्रयत्न केला या प्रकारे अनेक तक्रारी करून सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही
हा एक जबाबदार अधिकारी असून लेडीज च्या प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशनला तक्रार आली तर हा डायरेक्ट लेडीज चा नंबर मागतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो व त्यांच्याशी जवळीक सांधतो अशी याचे करारनामे चालू आहेत याप्रकरणी तशा त्याच्या माझ्याकडे अडिॴ रेकॉर्डिंग आणि पब्लिक आप वर बातम्या सुद्धा प्रकाशित आहे असे असून सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही या प्रकरणांमध्ये मला या अधिकाऱ्यांनी असेच प्रकारे परेशान केले आहे बाकी पर्सन माहिती मी सोशल मिडियावर शेअर करत नाही परंतु याने सुद्धा माझा संसार मोडलेला आहे तरी या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दरुपयोग करून अनेक ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत कोट्यावधी रुपयाचे दोन बंगले आहेत पैठण तालुक्यातील नांदर येथे सुद्धा याची जमीन आहे यांनी लाखो रुपये भ्रष्टाचार केलेला आहे अशी माहिती मिळते तसेच याचे हवे पैठण तालुक्यातील नवगाव तसेच संभाजीनगर येथे चालू आहे तरी सोशल मीडियावर मी विनंती करतो की या अधिकार कार्यकाल मदत करावी

15
778 views