वर्धा :-सिंदी मेघे, संविधान चौक येथे वर्धा जिल्हा शाखा ऑटो युनियन चालक मालक संघातर्फे 79 वा स्वातंत्र्य दिवस साजरा....
वर्धा :-सिंदी मेघे, संविधान चौक येथे वर्धा जिल्हा ऑटो चालक मालक संघातर्फे 79 वा स्वातंत्र्य दिवस सकाळी 8 वाजता मोठया उत्साहात साजरा करण्यात आला... त्यावेळी उपस्थित प्रमुख पावणे म्हणून समाजसेवक, आदरणीय सिद्धार्थ भाऊ सवाई, समाजसेवक रुपेशभाऊ नगराळे, मनीषभाऊ पुसाटे, मंगेशभाऊ धवणे, यांनी वर्धा जिल्हा ऑटो चालक मालक संघाच्या फलकाला माल्यार्पण केले. आणि वर्धा जिल्हा ऑटो चालक मालक संघांचे शाखाध्यक्ष विनोदभाऊ कांबळे, शाखा उपाध्यक्ष प्रवीणभाऊ लोहकरे यांनी उपस्तित्यांचे आभार मानले, आणि उपस्तित ऑटो युनियन सदस्य, अंबादास चाफले, राजूभाऊ भगत, प्रवीण कोलापे, मधुभाऊ नरांजे, मयुर कांबळे, सोपान गायकवाड, संदीप मेंढे, बबनराव पेटकुले, गोलू खडसे, अशोक पंधराम, राकेश मेश्राम, प्रफुल मेंढे, संतोष तुरणकर, संजूभाऊ महाडोळे, गुणवंत भाऊ चौधरी, प्रमोद मेश्राम, अजय सावरकर, भगवान बावणे, व सिंदी मेघे तील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तित होते.....