महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी पिंपरी चिंचवड या ठिकाणी दिव्यांग आश्रमंत साजरी करण्यात आली यावेळी जगन्नाथ कोरडे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी प्रमुख उपस्थिती
भागवत खेडकर सचिन नागणे देविदास बचाटे मुकेश केंद्रे शाम काबरा विजयप्रकाश नागरगोजे सुशील फोड ईश्वर पाटील राम राठोड विलास लोंढे अतिश्याम शेख गौतम भालेराव यावेळी सर्वांच्या उपस्थितीत पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला