logo

पाचोरा नगरपरिषदेच्या विविध विकास कामाचे लोकार्पण...!

पाचोरा नगरपरिषदेच्या विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा आयोजन करण्यात आला आहे.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
"जिल्हा वार्षीक योजना सन 2024-25 योजनेअंतर्गत व वैशिष्टपुर्ण योजने* अंतर्गत पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा

🔸 *लोकार्पण शुभ हस्ते*🔸
🔻 *मा. कार्यसम्राट श्री किशोर आप्पा पाटील*
(आमदार पाचोरा भडगाव विधानसभा )
🔸 *प्रमुख उपस्थिती*🔸
🔻 *मा.श्री मंगेश देवरे*
( मुख्याधिकारी, न.पा पाचोरा)
🔻 *मा. श्री भैयासाहेब पाटील* ( बांधकाम अभियंता न. पा. पाचोरा)

शुक्रवार दि.15 ऑगस्ट 2025
वेळ : सकाळी 9.30 वाजता

स्थळ : गुरुदत्त नगर,बुरहानी इग्लीश मेडीयम स्कुल जवळ पाचोरा जि.जळगाव

तरी पाचोरा शहरातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी व लोक प्रतिनिधी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती

0
0 views