
माजी आमदार प्रशांत परिचारक मालक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा आंबे येथे खाऊ वाटप
तंटामुक्ती अध्यक्ष सगन शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद शाळा आंबे येथे खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला
पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अन्सार शेख यांनी आपल्या मनोगत मध्ये माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या विविध गुणांचे वर्णन करून पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगितले परिचारक मालकांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना उपयोगी असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत असे प्रतिपादन केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन हिरालाल शेख, चेअरमन आनंद शिंदे, माजी सरपंच अर्जुन कोळी, संचालक शिवाजी जाधव, माझी चेअरमन विलास घोडके, संचालक दत्ता अंकुशराव, भैय्या घोडके इत्यादींनी कष्ट घेतले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी गाण्याच्या स्वरूपामध्ये माजी आमदार प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमासाठी शिक्षक दरिबा कोळी, राजाराम ननवरे, बंगाळे सर ,शेंबडे सर, सौ गिड्डे मॅडम उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी केले सूत्रसंचालन संभाजी माने यांनी केले व आभार प्रदर्शन बंगाळे सर यांनी केले.