logo

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन तर्फे अग्निशामन दल पंचवटी नाशिक येथे रक्षाबंधन साजरा*

*कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन तर्फे अग्निशामन दल पंचवटी नाशिक येथे रक्षाबंधन साजरा*
पोलिस मित्र,जन मित्र आणि शासन मित्र म्हणून कार्यरत असलेली संस्था,कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिक तर्फे, दि.9 ऑगस्ट 2025 रोजी राखी पौर्णिमेनिमित्त, नाशिक येथील,पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्र येथे,
*पोलिस दलाच्या सोबत कायम कार्यरत असलेले अग्निशमन दलाचे पदाधिकारी* लिडिंग फायरमन विजय चव्हाणके, शिवाजी मतवाड़, विजय नागपुरे, उमेश गाते, गणपत धोत्रे, दशरथ फटाँगले, ट्रेनी फायरमन तसेच 20 ट्रेनी विद्यार्थी या सर्वांना राखी बांधुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच सर्व भगिनींनी,भरपूर गप्पा, गोष्टी, डान्स, धमाल केली.
त्या प्रसंगी कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशन चे पदाधिकारी,मनोरमा पाटील मॅडम, ॲड.कामिनी भानुवंशे,मंजुषा जाखडी,अलकनंदा जोशी,सविता कुलकर्णी, सुनीता धनतोले, ज्योती जोशी,प्रमिला कुंभार,भावना जोशी, वर्षा राजपूत, कु.नेत्रा भानुवंशे, रेखा पाटील, काजल देवरे, आदित्य जोशी,शिवा जोशी आदी उपस्थित होते.

9
453 views