logo

"गोटुल बहुउद्देशीय संस्था " यांनी वृक्षारोपण करून ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस साजरा केला...

तुमसर : "गोटुल बहुउद्देशीय संस्था " यांनी वृक्षारोपण करून ९ ऑगस्टला विश्व आदिवासी दिवस साजरा केला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे निकलेस सातभाये सर, राहुल महाकाळकर सर, जयंत बघिले सर, तसेच 'गोटुल बहुउद्देशीय संस्थेचे' अध्यक्ष : श्री. दिपक सराटे सर, सचिव : श्री. अक्षय सराटे सर, कोषाध्यक्ष श्रीमती. पायल मुनकर मॅडम, आणि डी.एस.स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस अकॅडमी, तुमसर. येथील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आकाश बडवाईक, अंकित पोहबे, राहुल कांबळे, विशाल कोडवते, भूषण अतकरी, जागेश्वर कांबळे, हर्षल कोकुडे, अंकुर भांडेकर, अमन घावळे, हर्षल मलेवार, पूर्वेज पिथोडे, रोनक झाडेकर, कल्याणी पारधी, लक्ष्मी ठाकरे, प्राची भुसारी, तनवी आथीलकर, काजल कनोजे, प्रिया भुसारी, सविता पुसाम, स्नेहल सोनेवाणे, पलक टेंभरे, भुनेश्वरी पवनकर, प्रणाली भोयर, उपस्थित होते.

49
2722 views