logo

ऐश्वर्य वर्मा यांची सीबीएसई राष्ट्रीय अॅथलेटिक्स गेम्ससाठी निवड

ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथील मास्टर ऐश्वर्य वर्मा यांची सीबीएसई राष्ट्रीय अॅथलेटिक्स गेम्ससाठी निवड
मास्टर ऐश्वर्य वर्मा यांनी ०८-०८-२५ ते १०-०८-२५ दरम्यान कोल्हापूर येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या सीबीएसई क्लस्टर अॅथलेटिक्स गेम्समध्ये भाग घेतला.
त्यांनी २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक आणि १०० मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळवले.
व २०० मीटर शर्यतीत त्यांची सीबीएसई राष्ट्रीय अॅथलेटिक्स गेम्ससाठी निवड झाली
भुसावळ शहरासाठी हा अभिमानाचा क्षण आहे
मास्टर ऐश्वर्य कोच इरफान शेख सह भुसावल तालुका एथलेटिक एसोसिएशन च्या मार्गदर्शन मधे सराव करत आहे।

0
405 views