logo

श्रावण मासात भव्य दिव्य भव्य भव्यदिव्यशिवपुराण कथा श्री क्षेत्र मरकळ दत्तभक्त ताई माऊली यांच्या वतीने

श्रावण मासात भव्य दिव्य शिवपुराण कथा

खेड तालुक्यातील श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थानामध्ये श्रावण मासानिमित्त “सत्य दिव्य शिवपुराण कथा” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ दररोज संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत होणार असून, शिवभक्तांसाठी अध्यात्मिक मेजवानी ठरणार आहे.

या पवित्र सोहळ्याचा समारोप शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी कालयाच्या कीर्तन व महाप्रसादाने होणार असून, यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कथावाचनाची सेवा प्रसिद्ध कथाकार भागवताचार्य कीर्ती दीदी पांचाळ (आळंदी देवाची) या करणार असून, त्यांना साथ देणार आहेत — सिंथ वादक प्रतिक महाराज पांचाळ, तबला वादक राजू महाराज शिंदे, ऑर्गन वादक प्रमेश महाराज बनसोडे बनसोडे आणि गायक सुरेश महाराज पांचाळ.

“हर… हर… महादेव” या घोषणांनी गुंजणारा हा कार्यक्रम सर्वांनी अनुभवावा आणि अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे दत्तभक्त ताई माऊली यांनी शिवभक्त ग्रामस्थ केले आहे.
शनिवार दिनांक 9 संध्याकाळी सहा वाजता दिपप्रज्वल मंगलम वातावरणात कथेची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित ज्येष्ठ माजी चेअरमन बाजीराव ज्ञानोबा लोखंडे हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ अध्यक्ष अर्जुन मेदनकर व ग्रामीण रुग्णालय माझी अधिकारी जाधव साहेब व पत्रकार काळेसाहेब आळंदी उपाध्यक्ष शिवसेना माऊली घुऺडरे हनुमंत आव्हाळे ह भ प वाबळे महाराज यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

7
1504 views