logo

स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) हवेली तालुका अद्यक्ष म्हणून प्रशांत देशमुख यांची नियुक्ती.

संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हवेली तालुका अध्यक्ष म्हूणन प्रशांत देशमुख यांची नियुक्ती केली असे जाहीर करण्यात आले आहे.
पत्रकारांच्या न्यायिक हक्कासाठी एक जुटीने प्रयत्न करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असेन. संघटनेनी दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडण्याचे सुतोवाच नवनियुक्त अध्यक्ष यांनी या प्रसंगी केले. ही जबाबदारी दिली म्हणून संघटनचे संस्थापक / अध्यक्ष डि एस लोखंडे पाटील सर यांचे आभार त्यांनी मानले.

8
271 views