logo

शासकीय स्त्री रुग्णालयात महिलांच्या प्रसुतीसाठी तज्ञ व अनुभवी डॉक्टर आहेत तसेच सर्व सेवा सुविधा उपलब्ध आहेत खुप अंतरावरुन याठिकाणी उपचारासाठी रूग्णांची ये जा चालू असते परंतु या रुग्णालयाला जोडला गेलेला रस्ता फारच कसरत करुन प्रवास करावा असा बनला आहे...... अशावेळी रुग्णांना खुप त्रास होत आहे याची दखल घेणे आवश्यक आहे

पत्रकार काशिनाथ नाटकर पुढिल बातमी लवकरच ऐईल

12
319 views