logo

सध्या लॉक डाऊन असताना आपल्याला काही नवीन उपक्रम करता येईल

सध्या लॉक डाऊन असताना आपल्याला काम नाही...
तरी प्रत्येकाने एक झाड लावण्याचा प्रयत्न करा व एक महिना सतत त्याला पाणी द्या ...हे फक्त एक महिना...नंतर पावसाळा सुरू होईलच....
ते झाड एक आठवण म्हणून लावा...की ते लावताना आपण कोणत्या परिस्थितीत होतो....आपल्याला आयुष्यात त्या झाडा कडे पाहिल्यावर एक आनंद मिळेल की आपण तो वेळ पण वाया नाही घालवला..
काही तरी छान केलं...

63
14684 views