logo

केज तहसील कार्यालयासमोर उपोषणकर्त्या महिलेच निधन...

✅ केज तहसील कार्यालयासमोर उपोषणकर्त्या महिलेच निधन हे राज्याला हादरून टाकणारे आहे.
आवादा कंपनी च्या मनमानी कारभारा विरोधात बेमुदत आंदोलन सुरु होते. या शेतकरी यांच्या शेतातून आवादा कंपनी वायर ओडून अन्याय करत होती त्याविरोधात उपोषण करावं लागलं.
तहसीलदार म्हणतो हे आमच्या आखरीत्यात नाही असं पत्र दिलं. अखेर न्याय कुठं मागायचा हा प्रश्न गंभीर होत गेला. उपोषण कर्ता महिलाच दगावली.
आक्रोश करणारा हा व्हिडीओ या शेतकऱ्यांचे दुःख कुणाला समजेल का?
आपला: हिंदू धर्मरक्षक महावीर बंडगर पाटील २५१ दक्षिण सोलापूर विधानसभा

प्रतिनिधी : राधाकिशन क्षीरसागर
अहिल्यानगर, महाराष्ट्र.

30
1534 views