
सि आय आटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड वेतन करार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदास्पर्शाने पावन झालेल्या चाकण उद्योग नगरिमध्ये सि आय ऑटोमोटिव्ह इंडिया लि. या कंपनीमधे वेतन करारच्या कार्यक्रमांस आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नामदार उद्योग राज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सचिनभाऊ अहिर तसेच खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजीशेठ रामचंद्र काळे ,प्रदेश सचिव -ईश्वर जी वाघ, संघटनेचे उपाध्यक्ष विजू भाऊ काळोखे, सुनील भाऊ अहिर, ऐश्वर्या ताई बाकी कंपनीतील लीडर तसेच इतर मान्यवर आणि व्यवस्थापनाच्या वतिने उपस्थित असलेले श्री मेनन सर, श्री कडसकर सर, श्री वैद्य सर, श्री वैभव सर, श्री चिराग सर, जतीन सर आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ या चौथ्या वेतन करार sign up च्या कार्यक्रमासाठी दिला सर्वांनी कार्यक्रमांची शोभा वाढवली त्याबद्दल माझ्या सर्व कमिटी मेम्बर तर्फे व माझ्या कामगार बंधुकडून सर्वांचे पुनःच्छा एकदा आभार मानतो, व थांबतो
जय हिंद जय महाराष्ट्र,
धन्यवाद
तुम्ही जो आमचा चांगला वेतन करार म्हणजे १५,८६६ CTC पगार वाढ करून दिला त्या बद्दल पुन्हा एकदा भाऊंचे तसेच संघटनेचे पदाधिकारी व व्यवस्थापनातील अधिकारी या सर्वांचे खूप खूप आभारी आहे.. धन्यवाद
युनियन कमिटी
१) राहुल पाटील -अध्यक्ष
२) राकेश नलावडे-उपाध्यक्ष
३) उमेश ठाकरे- जनरल सेक्रेटरी
४) संदीप टिटवेकर- खजिनदार
५) संदीप बोदडे - सदस्य
६) तुकाराम पाटील-सदस्य
७) कपिल दाभाडे-सचिव
तसेच दुसर्या कम्पनितले लिडर उपस्थित शशिकांतभाऊ आहेरकर शाखाप्रमुख आहिरे साहेबराव कडुसकर
कामगार एकजुटीचा विजय असो
!! जय हिंद जय महाराष्ट्र!!