logo

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणंद मशानभूमी मध्ये वृक्षारोपण.

लोणंद शहरातील वीर शैव लिंगायत समाज स्मशानभूमी इंदिरानगर येथे मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण नगराध्यक्ष सौ मधुमती गालींदे यांच्या शुभहस्ते उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमास नगरसेवक सागर शेळके पाटील सचिन शेळके पाटील लक्ष्मण शेळके पाटील रवींद्र क्षीरसागर भरत शेळके पाटील बबलू इनामदार गजेंद्र मुसळे जितेंद्र गाडे ज्ञानेश्वर माऊली आधी मान्यवर ग्रामस्थ विविध पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते

84
870 views