
निराशिवतकर येथे भाजपाचे सर्व पदाधिकारी यांच्यामाध्यमातुन मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर
प्रतिनिधी -- सुभाष जेधे
राष्ट्रप्रथमच्या विचारांवर देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावर...नव महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्रसेवक, सेवाकर्म हाच देवाभाऊंचा धर्म ! मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महारक्तदान शिबिर भाजपा पुरंदर तालुका पूर्व च्या वतीने लक्ष्मी कॉम्प्लेक्स नीरा येथे आयोजित केले होते
सदर प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष शेखरजी वढणे मा.आ.संजयजी जगताप पुरंदर तालुका अध्यक्ष संजय काका निगडे,प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष सचिनजी लंबाते, प्रदेश युवा सचिव अजिंक्य टेकवडे प्रदेश सदस्य शैलेशजी तांदळे तालुका सरचिटणीस उमेश भाऊ चव्हाण सरचिटणीस संदीप नवले निरेचे सरपंच तेजश्री ताई काकडे उपसरपंच राजेश भाऊ काकडे मा. बांधकाम सभापती दत्ता आबा चव्हाण रमनिकशेठ कोठडिया संदीप धायगुडे अभि भालेराव कल्याण तात्या जेधे,अध्यक्ष राहुल काळे चैतन्य मांडके अशोक जोशी जहांगीर बरकडे संजय निगडे,पी.एल.निगडे,नाना जोशी, शामराजे कुंभार, बाळासाहेब भोसले,सुरेंद्र जेधे,अशोक रणदिवे,राधाताई माने ,विजय शिंदे भाजपा मा.विस्तारक योगेंद्र अण्णा माने , मच्छिंद्र लकडे, ओबीसी मोर्चा श्रीकांत राणे प्रवीण पटेल वैज्यंती भाभी शहा कल्पना ताई पटेल समीर भिसे शुभम रननवरे अक्षय रननवरे नितीन ताकवले अथर्व भोंगळे नितीन दगडे,सूरज शिंदे अभिजीत जगताप जावेद शेख अमोल धायगुडे अनिकेत शिंदे मोहन थोपटे आयोजित करण्यात आले यावेळी भाजपा राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आज रक्तदान शिबिरात 103 रक्त बाटल्या या शिबिरात संकलन करण्यात आल्याचे संजयकाका निगडे व उमेश चव्हाण यांनी सांगितले.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्याना सांगितले की माझ्या
वाढवसानिमित्ताने बॅनर किंवा काही गोष्टी करू नका.
काही विधायक व समाजपयोगी काम करा त्या माध्यमातून पुरंदर पूर्व सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून वाढदिवस साजरा केल्याचे सांगितले.