Hi
नवी मुंबई शहरातील प्रभागांमधील विविध प्रलंबित नागरी समस्या आणि अडचणींवर मार्ग काढण्यासाठी सिडको प्रदर्शनी केंद्रातील सभागृहामध्ये आज महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी यांची बैठक पार पडली.
सदर बैठकीमध्ये महापे-अडवली भुतवली-हनुमान नगर-संभाजी नगर येथील नागरी समस्यांचे निवेदन व प्रभागात करावयाच्या सुधारणा करण्याकरीता आपले मनोगत व्यक्त करताना श्री. चंद्रकांत रामदास पाटील(अण्णा) मा. नगरसेवक महापे नवी मुंबई महानगरपालिका.